
**Limited Availability 100 Seats Will Fill Fast!**


मयूर वानखेडे हे शेअर मार्केट क्षेत्रातील तज्ञ आहेत आणि मागच्या चार वर्षापासून त्यांनी खूप कॉलेजेस मध्ये आणि युनिव्हर्सिटी मध्ये फायनान्स आणि शेअर मार्केट बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.
इतकच नाही तर त्यांचं नाव लोकमत पेपर मध्ये शेअर मार्केटचे तज्ञ म्हणून आलेले आहे .
HOW TO FIND A BEST TRADER INNER ME या पुस्तकाचे ते लेखक ही आहेत .
इतकंच नव्हे तर त्यांचे विद्यार्थी
NATIONAL LEVEL STOCK MARKET COMPETITION मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत आहेत आणि कमीत कमी वेळेत फक्त योग्य ज्ञान वापरून कशाप्रकारे तुम्हाला मोठा प्रॉफिट कमवता येईल हे शिकवण्याचं काम ते करत असतात इतकंच नव्हे तर तुम्ही आता त्यांचा पर्यंत पोहचून त्यांचे मार्गदर्शन मिळवू शकता.
FOUNDER OF MR MULTI SERVICES
BUSINESS ADVISOR
CERTIFIED FINANCIAL EXPERT
GST AND CASH CONSULTANT
Thank you MR Institute आज तुमच्यामुळे मी नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा सहभागी झाओ आणि त्यामध्ये सुद्धा मी माझं नाव कमावले आणि रोज मी माझे प्रॉफिट जनरेट करून माझा खर्च भागवू शकतो ,एक कॉलेज स्टूडेंट साठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे खर्च असतात ते खर्च आज मी ट्रेडिंगमुळे भागवू शकतो आणि धन्यवाद ट्रेडिंग हे एकदम सोपं करून दिल्याबद्दल
आपका बहुत-बहुत धन्यवाद सर, आज आपकी वजह से हम ट्रेडिंग से नियमित लाभ कमा सकते हैं और आपका शिक्षण बहुत ही सरल भाषा में है जिसमें 100% मनी बैक गारंटी के साथ-साथ हर शनिवार को हमारे परीक्षण के साथ हम अपनी प्रगति देख सकते हैं।
नमस्कार मी जीवन न्हावकर जॉब करतो पण जॉब सोबतच मला एक एक्स्ट्रा इन्कम हवी होती तेव्हा मी शेअर मार्केटचा विचार केला तर सर्वात मोठा प्रश्न होता शेअर मार्केट शिकायचं होतं तर मी भरपूर अशी शेअर मार्केटचे ऑफिस फिरलो त्याच्यानंतर मी मयूर सरांशी भेटलो आणि तिथं मला पूर्णपणे समाधान मिळालं तिथे क्लास केल्यानंतर आज मी रोज शेअर मार्केट मधून रेगुलर बेसिस वरती इन्कम जनरेट करत आहे
रोजचा सराव आणि मयूर सरांच्या मार्गदर्शनामुळे आज शेअर मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे मी अनालिसिस करू शकत आहे आणि त्याचमुळे आता मी एक गुंतवणूकदार आहे सुरुवातीला मला थोडेफार लॉसही झाले पण आता मी रोज प्रॉफिट तयार करत आहे thank you MR institute
खूप खूप आभार मयूर सर तुमच्यामुळे आम्हाला समजले की शेअर मार्केट हा सट्टा नसून त्याला आपण व्यवसाय स्वरूपात सुद्धा करू शकतो आणि रोज थोडा थोडा प्रॉफिट जर आपल्याला मिळतो तर तो एक दिवसाच्या लाखो रुपया पेक्षा भरपूर मोठा आहे
सर क्लासेस बद्दल सांगायचं झाले तर क्लासेस लावण्याचे मला खूप बेनिफिट झाले खूप काही नवीन शिकायला मिळाले माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आलाआणि तुम्ही प्रॅक्टिस करून घेतली नियमित स्क्रीनशॉट काढायला सांगितले रोज मार्केटला टाईम द्यायला सांगून चांगल्या प्रकारे analysis करा त्याच प्रयत्नांमुळे आणि तुमच्या योग्य अशा guidance मुळे मी एक profitable traderआहे thank you sir
Really awesome I desire to learn all this again and again My confidence is boosted.concepts are explained with real chart 📉 and more the great experience to learn the basics of technical analysis and these concepts are very usefull while selecting or taking exit from trade and the all about course is best for all 👍 And I enjoy the and get more knowledge and sir you became me a profitable trader..📉...thank you soo much Sir 📉👍
हा क्लास सर्व उत्तम आहे. हा जो क्लास आहे तो रोजगार म्हणून योग्य आहे आपल्याला कुठे काम करून दिवस भरचे 300 रु मिळू शकतील,या मध्ये आपण 1मिनित मध्ये 700-800 कमवू शकता,अजून सांगाचे म्हटले! सर एकदम सध्या आणी सोपी भाषा मध्ये शिकवले जाते. सर्व एकक विषय बारकाने शिकवले जाते. मुलांना जो पर्यत समजत नाही. तो पर्यत शिकवले जाते. मी सुद्धा हा क्लास मध्ये प्रॉफिट मध्ये आहे जे काई आपल्या समस्या ते योग्य प्रकारे सोडवले जातात व आपले रिस्क सुद्धा मॅनेज केले जाते. आपले काही सोता चे खर्चे आपण पैसे भरू शकता share मार्केट उत्तम कलास आहे
मला तुमच्या सोप्या व्याख्यानाने आणि स्पष्ट स्पष्टीकरणाने शेअर बाजार विषयावर जाणण्यात मदत होत आहे. तुमच्या व्यावसायिक अंतर्दृष्टी आणि हाताहात शिकण्याच्या अनुभवावर खरे फरक पडले आहे.
great experience to learn the basic of Technical Analysis and this concept are very useful while selecting or taking exit from this talk thank you sir for your valuable content.
"I don't have much experience in the market but most people Complex the thing but sir approach is so simple and easy to understand, thank you so much sir
important trading concepts was explain in such a way that it can be utilise effectively from day one contain and structure of program was well define and question and answer session after each session help a lot to use the concept in day to day trading antic more succession in near future many many thanks